Coronavirus: महाराष्ट्रातील तुरुंगात कोरोना विषाणूची 363 सक्रिय प्रकरणे; 259 कैदी व 104 तुरूंगातील कर्मचाऱ्यांचा समावेश

महाराष्ट्रात सध्या तुरुंगात कोरोना विषाणूची 363 सक्रिय प्रकरणे आहेत

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात सध्या तुरुंगात कोरोना विषाणूची 363 सक्रिय प्रकरणे आहेत. यामध्ये 259 कैदी व 104 तुरूंगातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरातील तुरूंगात कोविडमुळे आजपर्यंत 9 कैदी आणि 8 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 1,685 कैद्यांचे व 3,140 तुरूंगातील कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)