Corona In Maharashtra: कोरोनाचा नवा व्हेरिऐंट BF7 महाराष्ट्रात नाही, राज्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्वपूर्ण माहिती

राज्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत पत्रकाराशी संवाद साधताना म्हणाले बीएफ- 7 या सब व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात नाही. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीनवर्ष धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

Tanaji Sawant | (Photo Credits: Facebook)

गेल्या आठवड्यापासून देशभरात पुन्हा एकदा कोरोना, कोव्हिड, मास्क, प्रतिबंध, सोशल डिस्टंसिंग हे शब्द कानावर पडायला सुरुवात झाली आहे. तरी केंद्र सरकारकडून याबाबत विशेष नियमावली जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील यासंबंधी विशेष सुचना देण्यात आल्य़ा आहेत. तरी राज्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत पत्रकाराशी संवाद साधताना म्हणाले बीएफ- 7 या सब व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात नाही. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीनवर्ष धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement