Karan Johar Party: करण जोहरच्या घरी पार्टीला उपस्थित 110 लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

करण जोहरच्या (karan johar) घरी पार्टीला उपस्थित 110 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनंतर त्यांची पुन्हा कोविड चाचणी करण्यात आली होती.

Karan Johar (Photo Credits: Instragram)

करण जोहरच्या (karan johar) घरी पार्टीला उपस्थित 110 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनंतर त्यांची पुन्हा कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आमच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जात आहे. असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement