Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 92%

राज्यात काल दिवसभरात 23 हजार 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 52 लाख 41 हजार 833 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 92 पूर्णांक 76 शतांश टक्के झाला आहे. काल राज्यात 24 हजार 752 नवबाधितांची भर पडली तर 453 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यात काल दिवसभरात 23 हजार 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 52 लाख 41 हजार 833 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 92 पूर्णांक 76 शतांश टक्के झाला आहे. काल राज्यात 24 हजार 752 नवबाधितांची भर पडली तर 453 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement