कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई मनपाच्या आरोग्य तर्फे विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तारीख आणि वेळ निश्चिती पर्यायासह ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. नजीकच्या काळात यामध्ये व्हिडिओ केवायसी सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे.
Tweet:
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई मनपाच्या @mybmchealthdept तर्फे विवाह प्रमाणपत्र सुविधा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तारीख आणि वेळ निश्चिती पर्यायासह ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल.
नजीकच्या काळात यामध्ये व्हिडिओ केवायसी सुविधा सुरू करण्याचे विचाराधीन आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)