66 प्रवाशांना Covid-19 ची लागण झाल्यानंतर Cordelia Cruise गोव्यावरून मुंबईला परत; BMC करणार सर्वांची चाचणी

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर 66 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Cordelia Cruise (Photo Credits: Facebook)

दोन हजार प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर 66 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता हे जहाज गोव्याहून मुंबईला परत पाठवण्यात आले आहे. अनेकांनी गोव्यातील सरकारी संस्थांमध्ये भरती होण्यास नकार दिल्याने सर्व संक्रमित आणि नकारात्मक अहवाल आलेल्या प्रवाशांसह हे जहाज मुंबईत आले आहे. सर्व बाधितांना जहाजावरच वेगळे करण्यात आले आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पथक सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करणार आहे. त्यानंतरच प्रवाशांना सोडण्यात येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement