Ashok Chavan on speculation to support BJP: अशोक चव्हाण यांनी फेटाळले भाजपाला समर्थन देण्याचं वृत्त
शिवसेना, एनसीपी फूटीनंतर आता महाराष्ट्रात कॉंग्रेस नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण मागील काही महिन्यांपासून आमदारांच्या एका गटासह भाजपाला समर्थन देऊ शकतात असे वृत्त अनेकदा समोर आले आहे. मात्र आज मीडीयाशी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'ज्यांना माझं चांगलं होतंयं हे बघवत नाही त्यांच्याकडून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं' अशोक चव्हाण मीडीयाशी बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान मुंबई मध्ये आज कॉंग्रेसची बैठक झाली आहे. राज्यातील घडामोडी आणि विरोधी पक्ष नेते पद या अनुषंगाने ही बैठक होती. Ramdas Athawale On MVA: अजित पवारांनी NDA ला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी कमकुवत होईल; रामदास आठवले यांचा दावा .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement