Maharashtra Board HSC Result 2021: शरद पवार यांच्याकडून इयत्ता बारीवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन

शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बारावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा अधिक ठळक होते. आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल बारावीच्या यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

Maharashtra Board HSC Result 2021: शरद पवार यांच्याकडून इयत्ता बारीवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बारावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा अधिक ठळक होते. आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल बारावीच्या यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement

Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement