Vijay Patil Passes Away: ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन; पांडू हवालदार, मैने प्यार किया, हम आपके है कौन यांसह अनेक दर्जेदार चित्रपटांना दिलेलं संगीत

ते 79 वर्षांचे होते.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

ख्यातनाम संगीतकार विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले. नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार विजय पाटील यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. पांडू हवालदार, आली अंगावर, राम राम गंगाराम, पथ्थर के फुल, मैने प्यार किया, हम आपके है कौन आदी दर्जेदार चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत कायम स्मरणात राहतील. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement