Lumpy Diseas: लम्पी आजारामुळे मृत्यू झालेल्या गोवंश पशू मालकांना मिळणार नुकसान भरपाई, राज्य सरकारचा निर्णय

लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने राज्यातील गोवंश पशुधनास मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विषाणूजन्य व सांसर्गिक असलेल्या या आजारामुळे मृत पावलेल्या पशूमालकांना अर्थसहाय्य म्हणजेच नुकसानभरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Lumpy Diseas: लम्पी आजारामुळे मृत्यू झालेल्या गोवंश पशू मालकांना मिळणार नुकसान भरपाई, राज्य सरकारचा निर्णय
Cattle | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने राज्यातील गोवंश पशुधनास मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विषाणूजन्य व सांसर्गिक असलेल्या या आजारामुळे मृत पावलेल्या पशूमालकांना अर्थसहाय्य म्हणजेच नुकसानभरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील गोवंशीय प्रजाती वाचविण्यासाठी आणि त्याच्या उत्पादकांना पोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2022 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).