Colleges To Reopen In Maharashtra: राज्यात 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार सारी महाविद्यालयं; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आल्यानंतर आता 20 ऑक्टोबरपासून सारी महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णय आज उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून सारी महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णय आज  उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान कॉलेज सुरू करताना सार्‍या कॉलेजेसना कोविड नियमांचं पालन करावं लागणार आहे. महाविद्यालयं सुरु करताना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं 100 टक्के लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे तर महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्याच्या लसींच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यातअसे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement