Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात थंडीचा कडाका, विविध शहरांतील तापमान घ्या जाणून

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आज सकाळीही राज्यात थंडी पाहायला मिळाली. हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध शहरांतील थंडीच आणि तापमान खालीलप्रमाणे.

Cold in Maharashtra | Temperature Maharashtra | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आज सकाळीही राज्यात थंडी पाहायला मिळाली. हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध शहरांतील थंडीच आणि तापमान खालीलप्रमाणे.

राज्यात थंडी आजही सकाळी, 22 डिसेंबर:

Solapur 11.3, Aurangabad 11.3,

MWR 13.4, Nanded 12, Parbhani 10.6 Jalgaon 7.3, Malegaon 12.4

Baramati 11.5, Pune 11.9, Nashik 11.4

Prb Agrimet Univ 8, Jalna 10.5

Satara 13.8, Jeur 11, Matheran 16.2

Sangli 13.7, Mumbai Scz 18.6

- IMD

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now