दिल्लीतील बहुप्रतिष्ठित रुग्णालय म्हणजे एम्स. सर्व सुविधा, उपचारांसह सज्ज असलेल्या देशांतील सर्वात मोठ्या रुग्णालयापैकी एक आहे. पण या रुग्णालयातचं जीवाशी खेळ होत असेल तर तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वासही बसणार नाही. उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या जेवणात झुरळ आढळला आहे. संबंधित घटना रुग्णाच्या कुटुंबियांकडू कॅमेरात कैद केली असुन हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाचं व्हायरल होत आहे.
Shocking : This is the most expensive Private ward of AIIMS where Patient Kin complained that Cockroach found in 'Daal' Served to 4 year old Sick Child.
एम्स के प्राइवेट वार्ड के मरीज की दाल में कॉकरोच की शिकायत pic.twitter.com/LHw1nYNEo9
— Hemant Rajaura (@hemantrajora_) November 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)