Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यानी महत्त्वाची घोषणा केली.

CM Eknath Shinde | Twitter/CMO

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज संभाजी महाराजांची 366 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यानी महत्त्वाची घोषणा केली. त्यानंतर उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. (हेही वाचा - Mumbai Road Rage Case: कार चालकाने BEST Bus ड्रायव्हरसोबत घातली हुज्जत; बॅटने फोडली बसची काच, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif