'गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ या वृत्तांचं CM Uddhav Thackeray यांच्या कडून खंडन

मुख्यमंत्र्यांनी 'माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत' असं म्हणत सध्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

'गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ या वृत्तांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खंडन  करण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावर आज या दोन्ही नेत्यांची भेट झाली त्यापार्श्वभूमीवर अनेक  अंदाज बांधण्यात येत होते. पण मुख्यमंत्र्यांनी 'माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत' असं म्हणत सध्या चर्चांना  पुर्णविराम  दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement