CM Uddhav Thackeray Speech Live: 'शिवसेना कधीही हिंदूत्वापासून दूर राहू शकत नाही'- सीएम उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये आलेल्या राजकीय भुकंपादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. शिवसेना कधीही हिंदुत्वापासून दूर राहू शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement