CM Uddhav Thackeray Live Streaming: आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; येथे पहा लाईव्ह

कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह भाषण तुम्ही येथे पाहू शकता.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 4.30 वाजता वर्षा बंगल्यावर उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. त्यानंतर आता राज्यातील लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह भाषण तुम्ही येथे पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement