राज्यात 8 हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवत तातडीच्या उपाययोजना करण्याचे सीएम उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊर्जा विभागाची बैठक झाली
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊर्जा विभागाची बैठक झाली. यावेळी, वीजेची वाढती मागणी लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन 8 हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Real Estate AI: भारतात एआय वाढीसाठी रिअल इस्टेट आणि 45 TWh अतिरिक्त वीजेची गरज- डेलॉइट
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement