CM Uddhav Thackeray Aurangabad Sabha: 'हिम्मत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसाचे पठन करा'- सीएम उद्धव ठाकरे

औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले

CM Uddhav Thackeray | (Photo Credits-Twitter)

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वादावरही भाष्य केले. हिम्मत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसाचे पठन करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now