CM Uddhav Thackeray Rally Live Streaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबात येथील सभेचे थेट प्रसारण इथे पाहा

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा आहे. पाठीमागील अनेक दिवसांपासून या सभेची चर्चा आहे. ही सभा आपण इथे लाईव्ह पाहू शकता.

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांची आज औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा आहे. पाठीमागील अनेक दिवसांपासून या सभेची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या सभेत (CM Uddhav Thackeray Rally at Aurangabad) ठाकरी तोफ कोणावर धडाडणार. या तोफेच्या निशाण्यावर कोण असणार? मुख्यत: आजच्या सभेतून शिवसैनिकांना कोणता संदेश दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे. या सभेचे थेट प्रसारण आपण इथे पाहू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.

वेळ:- बुधवार दि. 8 जून 2022, सायं. 6.00 वाजता

स्थळ:- मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, औरंगाबाद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now