CM Eknath Shinde: माझे मुलं फक्त माझे मुलं असल्यामुळे ते माझे वारसदार होवू शकत नाही पण माझा वारसा टिकवणारे नक्कीचं माझे मुलं होवू शकतात, दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सुचक ट्वीट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या अगदी काही तासांपूर्वी सुचक ट्वीट केलं आहे.

CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

माझे मुलं फक्त माझे मुलं असल्यामुळे ते माझे वारसदार होवू शकत नाही पण माझा वारसा टिकवणारे नक्कीचं माझे मुलं होवू शकतात अशा हरिवंश बच्चन (Harivanshrai Bachchan) यांनी लिहलेल्या ओळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) अगदी काही तासांपूर्वी ट्वीट (Tweet) केल्या आहेत. तरी एकनाथ शिंदेच्या या सुचक ट्वीटचे विविध अर्थ काढण्यात येत असुन आज मुख्यमंत्री शिंदे मेळाव्यात नेमक काय बोलणार याबाबत सर्वांमध्येचं उत्सुकता वाढली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)