CM Eknath Shinde In Beach Clean Up Event: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जुहूत G20 Mega Beach Clean Up event मध्ये घेतला सहभाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईतील साफसफाईवर लक्ष ठेऊन आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत नालेसफाईवर लक्ष ठेऊन असून सध्या ते नालेसफाईची ग्राऊंड झिरोवर जाऊन पाहणी करत आहे. आज देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईच्या जुहू चौपाटीवर जाऊन G20 Mega Beach Clean Up event मध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)