CM Eknath Shinde: राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल, मदतीची रक्कमही दुप्पट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडी कुंडीच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ते बोलत होते
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडी कुंडीच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ते बोलत होते. या वेळी बोलताना मुख्यमंंत्री म्हणाले, सध्या घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास, कपड्यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये देण्यात येतात आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Advertisement
Advertisement
Advertisement