CM Eknath Shinde: आता पूरग्रस्तांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये तात्काळ मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा
पण आता त्या या मदतीत तिब्बल वाढ करण्यात आली असुन सरकारकडून आता पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची तात्काळ मदत दिल्या जाणार आहे.
यावर्षी राज्यातील विविध भागात पूर (Flood) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भ (vidarbha), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मराठवाडा (Marathwada) अशा विविध भागातील नागरिकांना पूराचा मोठा फटका बसला. पूर परिस्थिती दरम्यान बऱ्याच भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Eknath Shinde) पूरग्रस्त भागाची पहाणी केली. पूरग्रस्त नागरिकांना पूर्वी 5 हजारांची तात्काळ मदत दिल्या जात होती. पण आता त्या या मदतीत तिब्बल वाढ करण्यात आली असुन सरकारकडून आता पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची तात्काळ मदत दिल्या जाणार आहे.