Mahakumbh 2025: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाकुंभातील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाकुंभात पवित्र स्नान, पहा व्हिडिओ -
VIDEO | Maha Kumbh: Maharashtra CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis), along with his family, takes holy dip at Arail Ghat in Prayagraj.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz)#MahaKumbhWithPTI pic.twitter.com/CrMec5kkpE
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)