Maharashtra Din 2023: 63 व्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी; अजित पवार यांची पत्राद्वारा मागणी
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य यंदा 1 मे दिवशी 63 वा महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रवासियांची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण व्हावी यासाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठी जनता, राज्य सरकार केंद्राकडे यासाठी विविध स्तरातून मागणी करत आहे. भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. Marathi Bhasha Din 2023: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ लवकरच PM Narendra Modi यांची भेट घेणार; CM Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement