Schools Reopen In Pune: पुण्यामध्ये आजपासून पहिली ते सातवीचे ऑफलाईन वर्ग सुरू

ग्रामीण पुणे भागात यापूर्वीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता ओमिक्रॉनच्या दहशतीनंतर काही काळ लहान मुलांना शाळेत बोलावण्याचा निर्णय काही काळ लांबणीवर टाकण्यात आला आहे.

Pune Schools | PC: Twitter/ ANI
पुण्यामध्ये आजपासून पहिली ते सातवीचे ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहे. शाळा ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहे. पालकांच्या संमती पत्राला पाहूनच विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ऑफलाईन सोबत ऑनलाईन वर्ग देखील सुरू राहणार आहेत.
ANI tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now