Viral Video: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये नागरी अधिकाऱ्याने केला महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; हिंदुत्ववादी संघटनांकडून कारवाईची मागणी, Watch

वृत्तानुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आल्यानंतर पालिका अध्यक्षांनी दोन्ही कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागितला. याशिवाय याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Civic officer molested female employee (PC - Twitter)

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, यूपीच्या शाहजहांपूर नगरपालिका कार्यालयातील एक नगरपालिका लिपिक एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करताना दिसत आहे. वृत्तानुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आल्यानंतर पालिका अध्यक्षांनी दोन्ही कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागितला. याशिवाय याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, बाबू शफीक उर्फ गफ्फार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीने महिलेचा हात स्वतःकडे ओढल्याचं दिसत आहे. (हेही वाचा -World's Richest Beggar: जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे? मुंबईतील भिकारी Bharat Jain यांची संपत्ती जाणून उडेल तुमची झोप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now