Reopen Theaters In Maharashtra: महाराष्ट्रात 22 ऑक्टोंबरपर्यंत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे करणार खुली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर खुली करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. आरोग्याचे नियम पाळून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे खुली करण्यात येणार आहेत. यासंदर्भात कार्यपद्धती लवकरच जाहीर होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now