Christmas & New Year Celebration: पिंपरी-चिंचवड येथे ख्रिसमस आणि नवं वर्षाच्या स्वागतावेळी COVID19 नियमांचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कारवाई होणार

कोरोनाची परिस्थिती पाहता पिंपरी-चिंचवड महापालिकेने असे म्हटले की, राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार जर नियमांचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कारवाई केली जाईल.

प्रतिकात्मक फोटो (Photo credits: Needpix)

ख्रिसमसचा सण आणि नवं वर्षाचे स्वागत यामुळे जोरदार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता पिंपरी-चिंचवड महापालिकेने असे म्हटले की, राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार जर नियमांचे उल्लंघन केल्यास कलम 188 नुसार कारवाई केली जाईल.

Tweet: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)