Chinchwad Bypoll 2023: मविआ उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्याला मारहाण, तक्रार दाखल

सचिन भोसले यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

Election | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे स्थानिक नेते सचिन भोसले यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. सचिन भोसले यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मविआ उमेदवार विठ्ठल नाना काटे यांच्या प्रचारासाठी मी घरोघरी जात असताना भाजपचे पाच कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी लेखी तक्रार दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)