Azadi Ka Amrut Mahotsav साजरा करणाऱ्या उर्दू शाळेतील मुलांनी गायले वंदे मातरम! पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Azadi Ka Amrut Mahotsav आणि हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सहा लाख विद्यार्थ्यांनी आज समूह गान केले. पहा त्याचा हा खास व्हिडिओ

Children of Urdu school performed Vande Mataram (PC - Twitter)

नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, ही भावना रोमारोमात जपणाऱ्या अर्धापूर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी Azadi Ka Amrut Mahotsav आणि हर घर तिरंगा उपक्रमात सहा लाख विद्यार्थ्यांनी आज समूह गान केले. पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement