राज्यात 12 ते 14 वयोगटातल्या मुलांना कोर्बेव्हॅक्स लसीच्या 39 लाख मात्रा मिळाल्या
ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासही सुरुवात झाली आहे. 15 मार्च 2010 या दिवशी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना ही लस घेता येणार आहे.
राज्यात कालपासून 12 ते 14 वयोगटातल्या मुलांना कोर्बेव्हॅक्स ही लस देण्यास सुरुवात झाली. यासाठी राज्याला लसीच्या 39 लाख मात्रा मिळाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासही सुरुवात झाली आहे. 15 मार्च 2010 या दिवशी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना ही लस घेता येणार आहे. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊन अशा पद्धतीने 50-50% लसीचे वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement