मुख्यमंत्र्यांची उद्या टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक- नवाब मलिक

मुख्यमंत्र्यांची उद्या टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

Nawab Malik (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात कडक निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांची उद्या टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement