Night Curfew In Maharashtra: कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत; मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे अवाहन

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू होणार असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध राहतील. कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू होणार असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध राहतील. कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्य सरकारची जमावबंदी नियमावली

  • राज्यातरात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी
  • विविध जिल्ह्यांमध्ये आवश्यकता तिथे निर्बंध
  • चित्रपटगृहं आणि उपहारगृहांना 50% क्षमतेत परवानगी
  • लग्नासाठी बंदिस्थ सभागृहात 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी
  • स्पा, जीम आदींसाठी 50% उपस्थितीत परवानगी
  • विमान प्रवासाबाबतचे निकष केंद्र सरकार ठरवेल. केंद्र सरकारच्या निकषानुसार विमान प्रवासावर निर्बंध.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement