मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. 2022 च्या स्वागतासाठी सणासुदीची तयारी सुरू असताना, आपण सतर्क राहू या आणि सर्व सुरक्षा उपाय आणि कोविड प्रोटोकॉल पाळले जातील अशी आशा करतो.
Heartfelt Christmas wishes to all. As the festive spirit gears up to welcome 2022, let us be vigilant and ensure all safety measures and COVID protocols are observed.
Merry Christmas!
-CM Uddhav Balasaheb Thackeray
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)