Swarnim Vijay Varsh: 1971 युद्धातील विजयोत्सवानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वर्णिम मशालीचे करणार स्वागत

स्वर्णिम विजय वर्ष निमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे 1 सप्टेंबरला सायं. 5 वा. गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री समारंभपूर्वक स्वागत करणार आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

1971 मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढलेल्या स्वर्णिम मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्ष निमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे 1 सप्टेंबरला सायं. 5 वा. गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री समारंभपूर्वक स्वागत करणार आहेत. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now