Cyclone Tauktae: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आढावा घेतला आहे.

-मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली आहे.

- रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती घेतली आहे.

- मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी घेतली आहे.

- मुंबईत 3 कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ट्वीट-

ट्विट-

ट्विट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement