Flood Situation in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी बाळगावी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray | (File Photo)

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी बाळगावी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)