मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी ई- संवाद साधला आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सहभागी होते. ट्वीट-
राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला ई-संवाद. आरोग्यमंत्री @rajeshtope11, वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh सहभागी. निर्बंधांविषयी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे- मुख्यमंत्री pic.twitter.com/GMUW86YVcf
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)