मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोरोना परिस्थितीवर चर्चा, आरोग्याचे नियम पाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न

महाराष्ट्रातील कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी सांगितले आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

युरोपमधील कोविड परिस्थिती पाहता महाराष्ट्रात आवश्यक ती काळजी घेण्याची गरजेची आहे. तसेच महाराष्ट्रातील कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी सांगितले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)