दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसमवेत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पहा Video

दसरा मेळाव्यानंतर मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसमवेत बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळा व वाहतूक बेटावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यानंतर मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसमवेत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी (Photo Credits: Twitter)

दसरा मेळाव्यानंतर मुख्य्मंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसमवेत बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळ्याला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे पूर्णाकृती पुतळा व वाहतूक बेटावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून यासाठी 50 वॅटचे फ्लड लाईटसह 24 वॅटचे वॉल वॉशरचा ठिकठिकाणी उपयोग करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement