Tirupati Balaji: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंध्रप्रदेश येथील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी दर्शन घेतले. नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी त्यांनी तिरुपतीला जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर त्यांनी पहाटेला मुंबईच्या दिशेने प्रस्तान केले.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter/ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंध्रप्रदेश येथील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी दर्शन घेतले. नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी त्यांनी तिरुपतीला जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर त्यांनी पहाटेला मुंबईच्या दिशेने प्रस्तान केले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement