Sant Sevalal Maharaj: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतसेवालाल महाराजय यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच, 593 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजनही दोन्ही नेत्यांच्य हस्ते केले. हा कार्यक्रम पोहरादेवी येथे पार पडला.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज पोहरादेवी येथे झाले. pic.twitter.com/owxagS6zod
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2023 07:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).