Jalna Lathicharge: सरपंचाने स्वत:चीच गाडी पेटवली, जालन्यातील लाठीचारचा केला निषेध (Watch Video)
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान लाठीमाराची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरातून निषेध केला जात आहे.
Jalna Lathicharge : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे मुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात या घटनेमुळे पडसाद उमटून दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने स्वतःचीच गाडी पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्रीतील पाल फाटा येथे भर रस्त्यात हा प्रकार घडला. जालन्यात लाठीचारचा निषेध करण्यासाठी हे कृत्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या निषेधार्थ फुलंब्रीत संरपंचाने स्वत:ची कार पेटवली pic.twitter.com/vQ2OyY0HSa
— News18Lokmat (@News18lokmat) September 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 03:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

