Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चर्चा सुरु आहे. यावेळी मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांच्यात चर्चा सुरु आहे. यावेळी मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement