Chhatrapati Sambhaji Nagar Kiradpura Violence Case: किऱ्हाडपुरा राडा प्रकरणात आतापर्यंत 28 जण अटकेत; 50 जणांची ओळख पटवली - संभाजीनगर पोलिसांची माहिती

छत्रपती संभाजीनगर मधील किऱ्हाडपुरा मध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या राड्यामध्ये आतापर्यंत 28 जण अटकेत असल्याची तर 50 जणांची ओळख पटवली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

छत्रपती संभाजीनगर मधील किऱ्हाडपुरा मध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या राड्यामध्ये आतापर्यंत 28 जण अटकेत असल्याची तर 50 जणांची ओळख पटवली असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांकडून CP Nikhil Gupta यांनी दिली आहे. आज संभाजीनगर मध्ये मविआ ची वज्रमूठ सभा आहे. याच्या पार्श्वभूमीवर त्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now