Chhath Puja In Mumbai: मुंबईत छठपूजेसाठी विशेष आयोजन, समुद्र किनाऱ्यावरील पूजाविधीसह वाहतुकीसंबंधी पोलिसांकडून विशेष सुचना जारी

पूजाविधी करीता विविध ठिकाणी गर्दी असेल तरी मुंबई पोलिसांकडून छटपूजेसंबंधी आणि वाहतुकीसंबंधी विशेष सुविधा करण्यात आली आहे.

Representational Purpose Only (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईतील 81 विविध ठिकाणी छठ पूजेचे (Chhath Puja) आयोजन करण्यात आले आहे. जुहू चौपाटी (Juhu Beach) तसेच विविध किनाऱ्यावर छटपूजेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील (Mumbai) विविध भागात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) मधील नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पूजाविधी करीता विविध ठिकाणी गर्दी असेल तरी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) छटपूजेसंबंधी आणि वाहतुकीसंबंधी विशेष सुविधा करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement