Maharashtra Gram Panchayat Results on TV9 Marathi: राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे 'येथे' पहा निकाल

राज्याप्रमाणेचं ग्रामीण भागात देखील शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे निकाल पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. आज 1166 ग्रामपंचायतींचे निकाल लागणार आहेत. तुम्ही खालील लिंकद्वारे निकाल पाहू शकतो.

Elections | (File Image)

Maharashtra Gram Panchayat Results on TV9 Marathi: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. या विभाजनानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या दोन गटाचे समर्थक निर्णाम झाले. राज्याप्रमाणेचं ग्रामीण भागात देखील शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे निकाल पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. आज 1166 ग्रामपंचायतींचे निकाल लागणार आहेत.

येथे पहा निकाल -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement