Maharashtra BJP chief Chandrakant Patil 4 आमदारांसह चार्टर्ड फ्लाईट सह गुवाहाटीला रवाना झाले आहे. महाराष्ट्रातून ते देखील सुरत आणि सुरत वरून गुवाहाटीला रवाना झाले आहे. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भाजपा ने त्यांच्या आमदारांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहे. कोणताही दौरा, परदेशी दौरा टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#UPDATE | A chartered flight, carrying Maharashtra BJP chief Chandrakant Patil and 4 MLAs, leave for Guwahati, Assam
— ANI (@ANI) June 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)